Gulabi Sadi Lyrics Marathi | गुलाबी साडी लिरिक्स मराठी

आज आपण मराठी मधील सॉंग जे जगभरात खूप गाजले आहे ते म्हणजे गुलाबी साडी हे गाणे आहे. आज Gulabi Sadi Lyrics Marathi पाहणार आहे.

Gulabi Sadi Lyrics Marathi

Gulabi Sadi Lyrics Marathi | गुलाबी साडी लिरिक्स मराठी

काजळ लावुनी आले मी आज
असं नका बघु अहो येते मला लाज
केला श्रृंगार आज घातलया साज
दिसते मी भारी जणु अप्सरा मी खास

अय, नखरे वाली कुठे निघाली
घालुनी साडी, लाल गुलाबी
पागल करते तुझी मोरनीशी चाल

गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ ..

झाला क्लोज, आता वाइड
मान वरती, ओके राइट
फोटो काढतो असा होनार
ज्याने वातावरण टाइट
मस्त खुशी मध्ये बायको माझी
करीन पिलो फाइट
माझा होऊदे पगार
गिफ्ट करतो रिंग लाइट

नको मला चहा खारी आता
जेवण करून जाईन
सेलिब्रिटी तू
मी तुझा पी.ए बनुन राहिन

येणार सेल्फी साठी क्राउड
मला फील होणारं प्राउड
जाशील इन्स्टा वर लाइव
अन मी कमेंट करत पाहिन
करीन कष्ट माझ्या पैशाने
घेणार मेकअप किट
राजा होनार मी इन्स्टा ची स्टार
हाय्ये य्ये य्ये ..
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ
किती मी क्यूट किती गोड किती छान
दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ ..

अदा माझी सिंपल
नसले जरी डिंपल
हिरोईन दिसते मी, हिरोईन

थोडे दिवस थांब
अशी लाईन लागेल लांब
मी पण बनूनच दाखवीन हिरोईन

ये माझी चाशनी
तू माझी खास
मी तुझा समर्थक
उद्या पण आज भी
बोल्लेलो किस्मी
ती बोल्ली आज नाय
बनू नको म्हणे
इम्रान हाश्मी
माथ्याची टिकली
पैंजण बांगडी
हिऱ्याची अंगठी
मारुती कार विथ
चांदीच कंगण
सोन्याचा गंठन
करीन गिफ्ट हा
नाय करत मजाक मी

पुरी करीन तुझी
हर एक विश
नको करू शंका ना सवाल ..

हाय
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ
गुलाबी साड़ी आणि लाली लाल लाल
दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ …

Gulabi Sadi Lyrics Minglish –

Kajal launi aale mi aaj,
Asa naka baghu aho yete mala laaj,
Kela shrungar aaj ghatlaya saaj,
Diste mi bhari jaanu apsara mee khaas.

Ae nakhre waali kuthe nighali,
Ghaluni sadi laal gulabi,
Pagal karte tujhi morni si chal.

Gulabi sadi aani lali laal laal,
Diste mi bhari raja photo majha kadh,
Gulabi sadi aani lali laal laal,
Diste mi bhari raja photo majha kadh.

Jhaala close aata wide maan warti, okay right,
Photo kadhto assa honar jyane vatavarn tight,
Mast khushi madhe bayko majhi karin pillow fight,
Majha haude pagar gift karto ring light.

Nako mala chaha khari aata jevan karun jayin,
Celebrity tu mi tujha pa banun rahin,
Yenar selfie sathi croud mala feel honar proud,
Jashil insta var live anmi comment karat pahin.

Karin kashta majha paisane ghenar makeup kit,
Raja honar mi insta chi star haye yeh yeh

अशा प्रकारे आपण Gulabi Sadi Marathi Song Lyrics जे महाराष्ट्रात तसेच जगात खूप गाजले आहे Gulabi Sadi Lyrics Marathi मध्ये पहिले आहे.

अशाच माहितीसाठी Lyrics n Shayri वेबसाईट ला भेट द्या.

Source-

Leave a Comment